हे असे झेंडे नेहेमीच दिसतात जेंव्हा तुम्ही भिल्ल लोकांच्या वस्तीसमोरुन प्रवास करता तेंव्हा. बहुतेल प्रत्येक गावाच्या वेशीवर असे झेंडे लावलेले आढळले. इंदौर ते झबुवा या दरम्यान प्रवास करतांना. असे झेंडे लावण्याचा उद्देश काय ते माहिती नाही.. पण उजाड माळरानावरचे असे झेंडे लक्ष वेधुन घेतात हे मात्र नक्कीच खरं..

भिल्ल लोकांचे झेंडे.


तसेच झेंडे पंचतारांकित होटेलान्च्या बाहेर ही असतात. ते का ते देखील मला अजूनपर्यंत कळलेले नाही
प्रविण
ते फक्त शोभे करता असावेत..
this is a symbol of their happy feelings & pride.